“”चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, फक्त तेरे नाम’ भांग पाडून फिरत असतात”; जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली

मुंबई:- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता …

“”चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, फक्त तेरे नाम’ भांग पाडून फिरत असतात”; जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली Read More

सांगलीत वारं कोणत्या बाजूनं फिरलंय?

 तीन पाटलांमधील कोणते पाटील दिल्लीत जाणार??सांगली:- महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सर्वांधिक चर्चां झालेल्या आणि महाविकास आघाडी तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेल्या सांगलीमध्ये मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. …

सांगलीत वारं कोणत्या बाजूनं फिरलंय? Read More

राजन विचारे पैसे द्यायचा नाही ना वडापाव खाऊ घालायचा, पण माझ्या सांगण्यावर कार्यकर्ते काम करायचे: एकनाथ शिंदे

ठाणे:- आजपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे निवडून यायचा. यामध्ये राजन विचारेंचं कर्तृत्व काय होतं? खासदारकीला मोदी साहेबांच्या नावावर तुम्हाला मतं मिळाली, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

राजन विचारे पैसे द्यायचा नाही ना वडापाव खाऊ घालायचा, पण माझ्या सांगण्यावर कार्यकर्ते काम करायचे: एकनाथ शिंदे Read More

मराठा समाजाने पुन्हा अडवले, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी निघालेल्या आमदाराची गाडी रोखली, घोषणाबाजी

बीड:- लोकसभा मतदारसंघात यंदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे मूळ गाव हे बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्यात त्यांचे दौरे आणि मराठा …

मराठा समाजाने पुन्हा अडवले, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी निघालेल्या आमदाराची गाडी रोखली, घोषणाबाजी Read More

“हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू’; शरद पवारांची तोफ धडाडली, लेकीसाठी उतरले मैदानात!

बारामती:- आतापर्यंत सर्व सहकार्यांंनी मनापासून साथ दिली. १९६७ साली मी पहिली निवडणूक लढलो. यंदाची निवडणूक वेगळी आहे. देश कसा चालवायचा हे यंदाच्या निवडणूकीचं उद्दिष्ट आहे, असं शरद पवार यांनी सांगितले. …

“हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू’; शरद पवारांची तोफ धडाडली, लेकीसाठी उतरले मैदानात! Read More

२६ एप्रिल रोजी मतदान; १६ हजार ५८९ मतदान केंद्र

मुंबई:- महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भांतील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोलीचिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत …

२६ एप्रिल रोजी मतदान; १६ हजार ५८९ मतदान केंद्र Read More

निवडणुकीला राहून चूक केली, शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर:- कोल्हापूरच्या गादीचा आम्ही सन्मान करतो, म्हणूनच शाहू महाराजांनी निवडणुकीला उभे राहू नये असं मी म्हणत होतो, आता ते उमेदवार असल्याने त्यांचा पराभव नक्की आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री हसन …

निवडणुकीला राहून चूक केली, शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार : हसन मुश्रीफ Read More

“मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही’; जळगावातून शरद पवारांनी डागली तोफ

जळगाव:-लोकांना आता मोदी नको, हुकूमशाही नको, तर लोकशाही पाहिजे. मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …

“मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही’; जळगावातून शरद पवारांनी डागली तोफ Read More

मावळात “उबाठा’ ला मोठे खिंडार, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुणे :- मावळ लोकसभा मतदारसंघात रोज नव्या नव्या हालचाली होताना दिसत आहे. त्यात महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून उबाठाच्या संज्योग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात …

मावळात “उबाठा’ ला मोठे खिंडार, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश Read More

बीडमध्ये वंचित मोठा डाव टाकणार, ज्योती मेटेंना उमेदवारी? पंकजा मुंडे, बजरंग सोनावणेंची डोकेदुखी वाढणार

छत्रपती संभाजीनगर:आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बीड मतदार संघात यंदा चुरशीची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बीडमध्ये महायुतीने भाजपच्या पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीकडून …

बीडमध्ये वंचित मोठा डाव टाकणार, ज्योती मेटेंना उमेदवारी? पंकजा मुंडे, बजरंग सोनावणेंची डोकेदुखी वाढणार Read More