भंडारा

मनी लाँड्रिंगच्या भीतीेने ४.५५ लाखांची फसवणूक

भंडारा :- घरी कॉरंटाईन ठेवून मनी लाँड्रिंगचा खोटा गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवून ४ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना भंडारा येथे घडली आहे. प्राप्त तक्रारीनुसार, दि. २२ ऑगस्ट … Read More

जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करा

शिवसेना (उ. बा. ठा.) चे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- खरीपाच्या चालू हंगामातील हलक्या प्रजातीचे धान कापणीला जिल्ह्यात सुरवात झाली असतांना राज्य सरकारच्या पणन विभागातर्फे … Read More

विकास कामांना ब्रेक, शेतकरी ते बांधकाम मजूर संकटात

काशिनाथ ढोमणे भंडारा :- यंदा मान्सूनने हात आखडta घेतल्याने भंडारा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. भंडारा, पवनी, लाखांदूर, तुमसर, मोहाडी हे पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून राज्य सरकारच्या … Read More

गोंदिया

गोंदियातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मुहूर्त कधी ? आठ वर्षापासून पाठपुरावा, तरीही प्रस्ताव रखडलेला

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, यासाठी गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या ప్రయత్नांना अद्याप यश आलेले नाही. गोंदिया शहरातील एकमेव खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय … Read More

बोदलकसा जलाशयाच्या पाळीला भगदड; धानिकांवर संकटाचे सावट! तिरोडा तालुक्यात पाण्याचा विसर्ग सुरू

शेतकऱ्यांची चिंता वाढली, जिल्हाधिकारी व आमदारांकडून पाहणी; खबदारीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके पाचारण दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या पाळीला अंशतः भगदड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. … Read More

जवाहर नवोदयच्या कारभारावर पालकांचा संताप; नवोदयला आश्रमशाळा करणाऱ्या प्राचार्यांच्या बदलीची मागणी

खासदार प्रशांत पडोळे यांच्या भेटीत पालकांनी दिले निवेदन; विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा; सुविधांच्या अभावाचे गाऱ्हाणे दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- दर्जादार शिक्षण, शिस्त आणि निवासी शिक्षणपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयातील कथित … Read More

विदर्भ

विकास मदनकर यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक विकास मदनकर यांची शिवसेना उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. पक्षवाढ, कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि जनतेच्या प्रश्नांप्रती … Read More