ईलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीचे आकडे समोर, भाजपाला सर्वाधिक पैसे.तर दुसऱ्या नंबरवर तृणमूल काँग्रेस आणि तिसऱ्या नंबरवर काँग्रेस आहे.