शेतीचे व घराचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात ७ मे रोजी तसेच १० मे रोजी सकाळच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेले उन्हाळी धान पीक पाण्याखाली आलेले आहे.तसेच उभे असलेले धान भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे …

शेतीचे व घराचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या Read More

म.बा.वि.अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टुपणामुळे लाभार्थी लाभापासून वंचित

देवरी:- गोंदिया जिल्ह्यातील देवरी बाल विकास प्रकल्पातील प्रकल्प अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणामुळे महिला व बाल कल्याण विभागातील अनेक योजनामध्ये लाभार्थ्यांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा आरोप खुद्द गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला …

म.बा.वि.अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टुपणामुळे लाभार्थी लाभापासून वंचित Read More

“आरटीई’जागांवर शासनाचा डाका !

गोंदिया :- राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) बदल करून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित पालकांना आपल्या मुलांसाठी शाळा निवडण्यासाठी सरकारी आणि अनुदानित शाळांचा पर्याय समोर ठेवला आहे. मात्र, हा बदल …

“आरटीई’जागांवर शासनाचा डाका ! Read More

गोंदिया जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

 गोंदिया:- अवकाळी पावसाने काढता पाय घेतला असे वाटत असतानाच पुन्हा राज्यात आणि गोंदिया जिल्ह्यात हा पाऊस परतून आला आहे. तीन दिवसांपूवर्ी जिल्ह्याचा तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर अवकाळी …

गोंदिया जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा Read More

लिलाव झाले नसतानाही सर्रास वाळूची वाहतूक

गोंदिया :- अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावी, यासाठी राज्य शासनाने नवे सर्वंकष सुधारित रेतीधोरण तयार केले आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाळू घाट लिलाव प्रक्रिया …

लिलाव झाले नसतानाही सर्रास वाळूची वाहतूक Read More

गोंदिया जिल्ह्याला वादळी अवकाळी पावसाचा तडाखा

गोंदिया : -जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट असून जिल्ह्यातील काही भागात पावसाची नोंद करण्यात आली. त्यातच मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास संपूर्ण …

गोंदिया जिल्ह्याला वादळी अवकाळी पावसाचा तडाखा Read More

दरबारी गऱ्हाणी सांगून सुद्धा बेरोजगार ,शासन महाराष्ट्रातील राईस मिल बंद ,लाखों लोक आश्वासनां पलीकडे काहीच नाही

गोंदियाः- आपल्या महाराष्ट्र राज्यात धानाचे उत्पादन प्रामुख्याने पूर्व विदर्भात होते.सुमारे ६०० तांदूळ उद्योग स्थापन येथे आहेत जे ५० हजारांवर कुटंुबांना पोषण पुरवत आहेत.पण शासकिय दिरंगाईमुळे गेल्या ६ महिन्यापासून आमचे राईस …

दरबारी गऱ्हाणी सांगून सुद्धा बेरोजगार ,शासन महाराष्ट्रातील राईस मिल बंद ,लाखों लोक आश्वासनां पलीकडे काहीच नाही Read More

निवासी शाळा नंगपूरा-मुरर्ीच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी तयार केली पाणपोई

गोंदिंया :- लागून असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा मुरर्ी येथील विद्यार्थ्यांनी जागतिक जल दिवस व महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह या दोन्हीही मानव मुक्तीच्या लढ्याला साक्षी …

निवासी शाळा नंगपूरा-मुरर्ीच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी तयार केली पाणपोई Read More

गावठी कट्ट्यासहतिघांना रावणवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात

गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिसांनी आरटीओ चेक पोस्ट, रावणवाडी येथील नाक्यावर अवैधरित्या पिस्तुल सारखा कट्टासोबत बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेत देशी कट्यासह ९८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या …

गावठी कट्ट्यासहतिघांना रावणवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात Read More

आयपीएस मोहम्मद सुएझ हक झाले पोलीस महानिरीक्षक

गोंदिया :- देशभक्ती आणि जनसेवा या तत्त्वांवर काम करणारे पोलीस विभागातील अनेक अधिकारी सार्वजनिक सेवा देत आहेत. ज्यामध्ये नाव आहे मोहम्मद सुवेज हक, २००५ बॅचचे आयपीएस,रहिवासी, कोसमी, बालाघाट नगर, ज्यांनी …

आयपीएस मोहम्मद सुएझ हक झाले पोलीस महानिरीक्षक Read More