काँग्रेसने सर्वात मोठा डाव टाकला आहे. काँग्रेसने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या या जाहिरनाम्यातून ५ न्याय आणि २५ गॅरंटीवर फोकस टाकण्यात आला आहे.