उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला ; प्रचारसभेला जाताना कारवर दगडफेक

यवतमाळ:- राळेगाव येथील प्रचारसभेदरम्यान मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात इसमाने दगड भिरकावला. ही घटना आज सायंकाळी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान घडली. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान …

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला ; प्रचारसभेला जाताना कारवर दगडफेक Read More

विकासकामात सवाधिक खोडा घालणारे वनविभाग हेच “झारीतील शुक्राचार्य’, प्रचार सभेत नितीन गडकरी स्पष्टच बोलले; म्हणाले…

गडचिरोली :- नागपूर ते देसाईगंज, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते चंद्रपूर अशा ब्राडगेज मेट्रो सुरू करण्याचे आमचे लक्ष असून अवघ्या १ तास २० मिनीटात वातानुकूलित प्रवास गडचिरोलीकरांना घडवू, असं आश्वासन …

विकासकामात सवाधिक खोडा घालणारे वनविभाग हेच “झारीतील शुक्राचार्य’, प्रचार सभेत नितीन गडकरी स्पष्टच बोलले; म्हणाले… Read More

अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक; नागपूर भाजपच्या मुख्यालयाबाहेर तीव्र आंदोलन

नागपूर :- कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पाटर्ीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीनं अटक केलीय. केजरीवाल यांच्या अटकेनंतर सर्वत्र आपचे कार्यकर्ते चांगलेच …

अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक; नागपूर भाजपच्या मुख्यालयाबाहेर तीव्र आंदोलन Read More

लोकसभेच्या तीन उमेद्वारांची नावं जाहीर; मविआशी युतीची बोलणी फिस्कटणार?

अकोला:- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी …

लोकसभेच्या तीन उमेद्वारांची नावं जाहीर; मविआशी युतीची बोलणी फिस्कटणार? Read More

भाजप युवा मोर्चाची तरुणाईला साद; दक्षिणेतील “सूर्या’ करणार तरुणाईला “तेजस्वी’नागपूर:- लोकसभा निवडणुकींचा शंखनाद कधीही होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबुतीवर अधिक भर दिला असून विरोधकांना “टोटल स्वाईप आऊट’ करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.भाजपने “अबकी बार चारसौ पार’ असा नारा देखील दिला आहे. त्यासाठी भाजपच्या वतीन तरुणाई आणि नव मतदारांना विशेष साद घालण्यात येत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या हे युवा कार्यकर्त्यांना आणखी तेजपुंज करण्याच्या तयारीत आहेत. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुण मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी उपराजधानी नागपूरात सोमवार, ४ मार्चला विदर्भातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे. राज्यभरातील एक लाख तरुण या संमेलनात सहभागीहोतील, अशी अपेक्षा भजापच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

नागपूर:- लोकसभा निवडणुकींचा शंखनाद कधीही होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबुतीवर अधिक भर दिला असून विरोधकांना “टोटल स्वाईप आऊट’ करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.भाजपने “अबकी बार चारसौ पार’ …

भाजप युवा मोर्चाची तरुणाईला साद; दक्षिणेतील “सूर्या’ करणार तरुणाईला “तेजस्वी’नागपूर:- लोकसभा निवडणुकींचा शंखनाद कधीही होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबुतीवर अधिक भर दिला असून विरोधकांना “टोटल स्वाईप आऊट’ करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.भाजपने “अबकी बार चारसौ पार’ असा नारा देखील दिला आहे. त्यासाठी भाजपच्या वतीन तरुणाई आणि नव मतदारांना विशेष साद घालण्यात येत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या हे युवा कार्यकर्त्यांना आणखी तेजपुंज करण्याच्या तयारीत आहेत. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुण मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी उपराजधानी नागपूरात सोमवार, ४ मार्चला विदर्भातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे. राज्यभरातील एक लाख तरुण या संमेलनात सहभागीहोतील, अशी अपेक्षा भजापच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. Read More

पटोलेंच्या “”नानागीरी” चे शिकार काँग्रेसी पक्ष सोडून का जात आहेत?

नागपूर:- कॉ ग्रेस पक्षात जे काही सुरू आहे, ते त्या पक्षाच्या हिताला मारक आहे. ज्या दिवशी नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले, त्या दिवसापासूनच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये …

पटोलेंच्या “”नानागीरी” चे शिकार काँग्रेसी पक्ष सोडून का जात आहेत? Read More

माजी मंत्री डॉ. फुके यांच्या पुढाकाराने आदिवासी गोंड – गोवारी समाजाचे आमरण उपोषण संपले

दै. लोकजन वृत्तसेवा नागपूर :- नागपुरातील संविधान चौकात आपल्या मुलभूत समस्यांच्या मागणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक संस्था हक्क संघर्ष कृती समितीच्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या …

माजी मंत्री डॉ. फुके यांच्या पुढाकाराने आदिवासी गोंड – गोवारी समाजाचे आमरण उपोषण संपले Read More

प्रत्येक गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करा – विभागीय आयुक्त बिदरी

दै. लोकजन वृत्तसेवा नागपूर :- संत गाडगे बाबा यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. स्वच्छतेमुळे आरोग्यमान उंचावते हा मुळ मंत्र घेऊन संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील प्रत्येक …

प्रत्येक गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करा – विभागीय आयुक्त बिदरी Read More

आदिवासी गोंड गोवारी समाजाचे तीव्र आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर

नागपुर:- आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे.नागपुरातील संविधान चौकात समितीचे ३ आंदोलक मागील ११ दिवसांपासून …

आदिवासी गोंड गोवारी समाजाचे तीव्र आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर Read More

आमची पाटर्ी जरी दोन आमदारांची, तरी मी एकटाच शंभर आमदारांना पुरेसा; बच्चू कडूंची तुफान फटकेबाजी

अमरावती :- माणसाच्या अंगात किती ताकद आहे. यापेक्षा, डाव कसा मारता येईल हे महत्त्वाचे आहे. आमची पाटर्ी फक्त दोन आमदाराची जरी असली तरी एकटा बच्चू कडू शंभर आमदारांना पुरेसा आहे. …

आमची पाटर्ी जरी दोन आमदारांची, तरी मी एकटाच शंभर आमदारांना पुरेसा; बच्चू कडूंची तुफान फटकेबाजी Read More